Type Here to Get Search Results !

जि.प.सदस्य बंडु भाऊ बनकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपुजन सोहळा,


 

कार्यकारी संपादक खेमराज शरणांगत,


तुमसर २५ ऑक्टोबर 

तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी.प्रदीपजी पडोळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सन २५-२६ मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन

आज मौजा मेहेगाव येथे येरली जिल्हापरिषद क्षेत्राचे कुशल नेतृत्व विकास पुरुष जिल्हापरिषद सदस्य बंडू बनकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीपजी पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले


मेहेगाव पिपरा रस्ता येथे खडीकरण करणे :- १५ लक्ष


मेहेगाव पिपरा रस्ता येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे : ०९ लक्ष


मेहेगाव पांधन रस्ता येथे खडिकरण करणे :- ०८ लक्ष


मेहेगाव हसारा रस्ता येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे: ०९ लक्ष


मेहगाव येथे प्राथमिक उप केंद्र मध्ये दुरुस्ती करणे:- ०५ लक्ष


मेहगाव येथे जि.प.प्राथमिक शाळा मध्ये किचन शेड बांधकाम करणेः ०५ लक्ष.


या कामाचे भूमिपूजन करण्यात आले  या होत असलेल्या विविध प्रकारच्या विकास कामाचे मेहंगाव ग्रामवासीयांन तर्फे बंडूजी बनकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेन्द्र फंदी सरपंच जिल्हापरिषद सदस्य बंडू बनकर,मेहगाव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शुभम राणे उपसरपंच मेहगाव,संजय कटरे.सचिन पोटभरे ग्रा.पं. सदस्य, निलकंठ राणे से.सो.अध्यक्ष  साहदेव.राणे.देवचरण राणे से.सो.सदस्य.शिवशंकर शरणागते से.सो. सदस्य,शामराव कुंभरे तं. मु. अध्यक्ष मेहगाव, प्रमोद बारई सामाजिक कार्यकर्ता मेहगाव,विजय राणे सामाजिक कार्यकर्ता ईश्वरदयाल शरणागते सामाजिक कार्यकर्ता मेहगाव,बसंत राणे सामाजिक कार्यकर्ता बंडु लांजेवार सामाजिककार्यकर्ता,संजय फंदी सामाजिक कार्यकर्ता,ताराचंद मोहने सामाजिक कार्यकर्ता,  दुधराम राणे सामाजिक कार्यकर्ता,अजेंद्र राणे,यांच्या सह मेहगावचे ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88