*!! हरवले - हरवले - हरवले !!*
*श्री नारायण साहेबराव मनाळ पाटील* यांचे काल दिनांक *३०/०८/२०२६* रोजी *साजापूर फाटा ते शरणापूर रोड* या दरम्यान प्रवास करताना पाकीट हरवले आहे.
*पाकिटामध्ये होते:*
- आधार कार्ड / पॅन कार्ड / आयडेंटी कार्ड
- इतर सर्व महत्वाची कागदपत्रे (डॉक्युमेंट्स)
- रोख रक्कम *१५,०००/- रुपये*
कोणत्याही सुज्ञ नागरिकाला सदर पाकीट सापडल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क साधावा. पाकीट परत करणाऱ्यास योग्य तो सन्मान केला जाईल.
संपर्क :श्री नारायण साहेबराव मनाळ पाटील मो. नं. -91 96658 35206

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या