Type Here to Get Search Results !

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे जिल्हा वासियांनाकडे दुर्लक्ष पालकमंत्री भोयर हे जनतेच्या समस्या कडे लक्ष देतं नसल्याने जनता पूर्त हवालदिन तुमसर :- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा वासियांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित असल्याचे जनतेमध्ये बोललं जात आहे.नागरिकांचे मत आहे की पालकमंत्री यांना फोन केलं तर ते नॉट रिचेबल असतात त्यांच्या स्वीय सहाय्यक यांना सुद्धा फोन केलं तर ते देखील नॉट रिचेबल असतात मग आम्ही संपर्क करावा कुणाशी असं नागरिकांच्या मत आहे. त्याचप्रमाणे जिल्हात मोठया प्रमाणात बेरोजगारी असतानी पालकमंत्री करतात तरी काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर मध्ये रिक्त midc आहे पण तिथे एकही उद्योग नसल्याने स्थानिक बेरोजगार हे बाहेर रोजगार करिता पलायन करत आहेत.हे विदारक दृश्य पालकमंत्री महोदय यांना दिसत नाही का की जाणून बुजून याकडे कानाडोळा केलं जाते. त्यामुळे पालकमंत्री हे सपशेल अयशस्वी आहेत अशे जनतेमध्ये बोललं जात आहे. प्रतिनिधी विजय घोडीचोर महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तुमसर

 भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे जिल्हा वासियांनाकडे दुर्लक्ष 


पालकमंत्री भोयर हे जनतेच्या समस्या कडे लक्ष देतं नसल्याने जनता पूर्त हवालदिन 


तुमसर :- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा वासियांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित असल्याचे जनतेमध्ये बोललं जात आहे.नागरिकांचे मत आहे की पालकमंत्री यांना फोन केलं तर ते नॉट रिचेबल असतात त्यांच्या स्वीय सहाय्यक यांना सुद्धा फोन केलं तर ते देखील नॉट रिचेबल असतात मग आम्ही संपर्क करावा कुणाशी असं नागरिकांच्या मत आहे. त्याचप्रमाणे जिल्हात मोठया प्रमाणात बेरोजगारी असतानी पालकमंत्री करतात तरी काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

    जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर मध्ये रिक्त midc आहे पण तिथे एकही उद्योग नसल्याने स्थानिक बेरोजगार हे बाहेर रोजगार करिता पलायन करत आहेत.हे विदारक दृश्य पालकमंत्री महोदय यांना दिसत नाही का की जाणून बुजून याकडे कानाडोळा केलं जाते.

त्यामुळे पालकमंत्री हे सपशेल अयशस्वी आहेत अशे जनतेमध्ये बोललं जात आहे.


प्रतिनिधी 


विजय घोडीचोर 

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तुमसर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या